Eagle Waterproofing

Some of The TIPS

१) जे भोगलय त्याचा सार म्हणजे अनुभव. होय मागील १५ ते २० वर्षात भरपूर वेग वेगळी केमिकल्स वापरून कोणते केमिकल कोणत्या वापरण्यास योग्य आहे हा अनुभव आम्हाला आहे, म्हणून योग्य ठिकाणी योग्य केमिकल्स वापरने हीच आमची खासियत आहे . कारन आम्ही एकिव गोष्टीवर व अश्वासनवर विश्वास ठेवत नाहीत त्र टी केमिकल्स वापरून त्यांची योग्यता ठरवून मगच वापरतो.

२) आम्ही केवळ पैशाने समाधान मिळवत नाहीत , तर समाधानाने पैसा मिळवतो. कारण पैशाने समाधान मिळविणारे गुनवत्तेमध्ये तडजोड करू शकतात पण समाधानाने पिया कमावनारा गुनवत्तेमध्येकधी तडजोड करत नाही. कारण तो ग्राहकाचे समाधान करुनच पैसा कमावतो.

३) उत्कृष्ठ काम करणे हाच आमचा सिद्धांत. आणि उत्क्रुष्ठ्तेचा संबंध काळजी शी असतो. चांगले काम करण्यासाठी खास प्रयत्न करावा लागतो आणि खास प्रयत्न करायचे तर काळजी आलीच. आम्हाला तुमच्या घराच्या ओलिची काळजी आहे. होय तुमच्या घरासाठी डॉक्टराची भूमिका बजावतो. सगळे बघतात टेच बघणे पण विचार वेगळा करणे.म्हणजे शोध लावणे होय. आमचे ध्येय आहे तुमच्या घराच्या ओलीचा मुळापासून शोध घेणे. आणि योग्य तेच केमिकल वापरून ओलीचा कायमचा बंदोबस्त करणे.

४) प्रतीष्ठेशिवाय मिळालेले यश ..... मिठाशिवाय अन्न! भूक भागेल पण चव येणार नाही. प्रतिष्ठा मिळवण्याचा मार्ग एकच आहे. जे काही काम करता ते १००% चोख करा . आणि आम्ही ते करतो. बदकासोबत काम करतानाच गरुडासारखी झेप शक्य नाही. अशा स्थितीत अपेक्षित उंची गाठता येईल ? सर्वसामान्य माणसाकडून काम करताना अपेक्षित गुणवत्ता कशी मिळेल .त्यासाठी कोणीतरी प्रोफेशनल किंवा एक्स्पर्ट ची म्हणजे इगल वाटरप्रूफिंग ची मदत घ्यावी लागेल.

५) मोठी उडी घेनं गरजेच असेल तिथे घाबरून कसं चालेल. दरीच ओलांडायची असेल तर दोन छोट्या उद्या काय कामाच्या ? तुमच्या घराची ओली (गळती) बंद करणे हा मोठा निर्णय आहे. मग तिथ खर्चाला घाबरून जमणार नाही, तिथे तज्ञ व्यक्तीचीच मदत घ्या. होय तज्ञ व्यक्ती खूप पैसे घेतात असा जर तुमचा समज असेल तर आम्ही त्याला अपवाद आहोत.

६) कारण अतिशय कमी खर्चात, अत्यंत उत्कृष्ट गुणवत्ता देणे हेच आमचे ध्येय आहे. त्यासाठी आम्ही तुमच्याशी बांधील आहोत.

Eagle stands for Best, Nathing Else.

७) सर्वोत्तम ! सर्वोत्तम ! सर्वोत्तम त्याच्याशिवाय काहीच नाही. ब्रान्ड म्हणजे ओळख , ब्रांड म्हणजे आदर , ब्रांड म्हणजे अस्तित्व, ब्रांड म्हणजे उत्तम दर्जा , ब्रांड म्हणजे सातत्याने नवीन बदल, ब्रांड म्हणजे advanced technology, ब्रांड म्हणजे विश्वास, आणि आम्ही तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही .

८) तुमच्या वस्तूची किंमत वर्षानुवर्ष अबाधित राहील जर पाणी गळतीने नुकसान न होईल.

९) तत्परता हाच आपला धर्म, आपल्या घराची सुरक्षितता आपल्या हाती. आपल्या किमती वास्तूची सुरक्षितता आपण दुर्लक्षित करू नका.

१०) समजा तुमच्या घरात वरच्या घरातील W/C बाथ चे पाणी गळत असेल . तर ते पाणी अपायकारक असल्यामुळे आपल्या घराबरोबर आपल्या आरोग्यावरही ते दुष्परिणाम करते. त्यामुळे श्वासोच्छवासाचे आजार होऊ शकतात. तर काहीना बुरशीची अलर्जी असू शकते. तसेच रात्रीच्या वेळी दारे खिडक्या बंद असल्यामुळे तो वास घरातच पसरतो व कुबट वास वाढतो.

११) कोणतेही घर गळत असल्यास किवा ओल येत असल्यास स्ल्याबमधील लोखंडी सळया गंजतात त्यामुळे इमारती च्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो.

१२) भिंतीला थोडीसी ओल आली की लगेचच , त्याच काम करून घ्या , कारण नंतर त्याच गंभीर स्वरुपात रुपांतर होऊन जास्त खर्च लागू शकतो.

१३) विश्वासू एजन्सी व अनुभवी तज्ञ व्यक्तीची नेमणूक करूनच काम करा. सध्या कामगाराकडून काम करू नका.

१४) W/C बाथ लीकेजमध्ये काही वाटर प्रूफिंग वाल्यांना प्रेशर ग्राऊटिंग इंजेक्शन ट्रीटमेंट कशी करायची ते माहित नसल्यामुळे ते सांगतील आपण संडास बाथरूम च्या टाइल्सच्या जॉइंट मध्ये वरच्या वर सिमेंट लाऊन लिकेज बंद करू, पण ते काम मुळासकट होत नाही, वर वरचे सिमेंट निघून गेल्यावर पुन्हा गळायला चालू होते.

१५) वास्तुशास्रानुसार आपल्या घराला गळती लागल्यास , आपल्या घरात येणाऱ्या किंवा आलेल्या लक्ष्मीला (पैशाला) देखील गळती लागते.

१६) वेळ गेल्यावर तेव्हा केलं असतं तर बरं झालं असतं, अस वाटण्यापेक्षा आत्ताच केलेलं बरं....!

१७) कोणत्याही वाटरप्रूफिंग कंपनीला काम देण्या अगोदर त्यांचे ऑफिस आहे का ? त्यांचा दूरध्वनी क्रमांक आहे का ? किंवा त्या कंपनीचे दूरभाष क्रमांक जुनेच आहेत का ? हे तपासून घ्या. किंवा त्या कंपनीने तुमच्या एरिया तील एखाद्या क्लायंट चे काम केले आहे का ? ते तपासून घ्या यामुळे तुमची होणारी फसवणूक टळू शकते .

१८) या वाढत्या महागाईच्या काळात घराच्या किमती प्रचंड वाढत आहेत पुन्हा नवीन घर घेणे अवघड होत चालले आहे.म्हणून तुम्हाला असे वाटते का आपण दुसरे नवीन घर सहज घेऊ शकतो व ते लगेच लिकेज होणार नाही ना, म्हणून आपल्या घराची काळजी घ्या ,

१९) तुमच्या घरातील गळती मुळे हजारो रुपये देऊन दिलेला रंग खराब होऊन जातो,फॉलसिलिंग खराब होतोव इलेक्ट्रिक पोइंट जवळ गळत असल्यास शोर्ट सर्किट होऊ शकते.